तो पुन्हा येईल...!!!

दिनांक २२/०७/२०२० रोजी प्रकाशित,

#तो_पुन्हा_येईल.....!!

#Birthday_Spl_
#22july2020

मी पुन्हा येईन, ही केवळ घोषणाचं नव्हती,
तर कर्तव्यपूर्ती मधून आलेला आत्मविश्वास होता.
कर्मठ कार्याचा हुंकार
होता,
सर्वसामान्य जनतेच्या मतांच्या कौलाचा असलेला विश्वास होता.
जनतेनं त्यावर शिक्कमोर्तब ही केलं होतं
हाचं मुख्यमंत्री
पुन्हा हवाय असा कौल ही दिला होता.
पण,
दगाबाजीची परंपरा असणाऱ्यांच्या बाजूने आपले सोबती जातील असं कधीचं
वाटलं नव्हतं,
भाजपा प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात १२३ आमदार निवडून आले होते.
तर पूर्ण ५
वर्ष सत्तेत मुख्यमंत्री असताना १०५ आमदार निवडून आले आहेत. दोन्ही वेळा १०० पारं संख्येत आमदार निवडून आणणे एकदाही 
"कथित चाणक्य" म्हणवणाऱ्या
नेत्याला जमलं नाही.
अर्ध शतकाहून अधिक राजकीय कारकीर्द असणारे अजुन भावी पंतप्रधान अशी बिरुदावली मिरवतात,
तर आज केवळ पन्नाशीतल्या फडणवीसांना भावी
पंतप्रधान म्हणून पहिलं जात आहे.
आत्तापर्यंत महाराष्ट्राने
जाती-जातीत भांडण लावणारे,
प्रचंड भ्रष्टाचाराच्या जोरावर
कार्यकर्ते मोठे करणारे,सहकारी संस्था, कारखाने हडपणारे मुख्यमंत्री पाहिले,
पण या सर्वांना बगल देणारा स्व:हितापेक्षा सर्वसामान्यांच्या हिताला महत्व देणारा प्रामाणिक,होतकरू मुख्यमंत्री महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने मिळाला

हा माणूस प्रामाणिक आहे म्हणून त्याच्यावर टीका होऊ शकतं नाही हे समजल्यावर त्यांची शारीरिक ठेवणं,त्यांची पत्नी,सर्वात महत्वाची म्हणजे त्यांची जात यांवर अश्लाघ्य, अश्लिल भाषेंत विरोधी पक्षाच्या लोकांनी टीका केली,
तरी हा माणूस दादं देत नाही म्हणल्यावर अचानक उगवलेल्या २२ शेतकरी संघटनांच्या वतीने स्वयंघोषित शेतकऱ्यांना नेत्यांकरवी बोगस आंदोलने 
करवून घेण्यात आली,
एवढचं काय तर छत्री असताना पावसात भिजून सुद्धा झालं,
तरी सुद्धा लोकांनी ५ वर्षांतील त्यांच्या कार्य कर्तृत्वाच्या बळावर देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले,
मात्र शेवटी भेद कामी आला!!
मित्रपक्षचं घरका भेदी झाला,नको तेवढ्या तडजोडी करूनस्वार्थासाठी कडबोळ असलेलं #महाविकासआघाडी
सरकार स्थापन झालं,उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात कोरोना काळात महाराष्ट्रात काय सावळा गोंधळ चालू आहे ते उभा महाराष्ट्र पाहतोय,
आपंआपसातील भांडणात हे सरकार केंव्हाही कोसळेल हे कोणाला सांगण्याची गरज नाही
शेवटी देवेन्द्र फडणवीसांबद्दल एवढचं सांगेल,

मेरा पानी उतरता देख किनारेपर घरं मत बना लेना,
समुंदर हुं लौटकर जरूर आउंगा👏
मलाच काय तर संपूर्ण महाराष्ट्राला ठामं विश्वास आहे,

#तो_पुन्हा_येणारं 
मराठी माणसाच्या सन्मानासाठी

#तो_पुन्हा_येणारं
महाराष्ट्राला नवी उभारणी देण्यासाठी

#तो_पुन्हा_येणारं
गावागावांना जलयुक्त करण्यासाठी

#तो_पुन्हा_येणारं
शहरांच्या धावत्या विकासासाठी

#तो_पुन्हा_येणारं
शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य न्याय देण्यासाठी

#तो_पुन्हा_येणारं 
मराठी माणसाच्या सन्मानासाठी

#तो_पुन्हा_येणारं
#तो_पुन्हा_येणारं

-ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

Was Gandhi really a Mahatma?

खराखुरा पँथर!

उद्धव ठाकरे एक आदर्शवादी मुख्यमंत्री?