हिंदू धर्म आणि धर्मनिरपेक्षता...
दिनांक-२८/०४/२०२० रोजी प्रकाशित,
अहो धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?
या देशात काहीही झाले केवळ हिंदूंवर टोकाची टीका करणारी,हिंदूंच्या सणा-समारंभांवर आपसूकच तोंडसुख घेणारी, अतिप्रखर इस्लामी मार्गदर्शक,घनघोर डावे प्रबंधलेखक,आपल्या वायफळ तोंडाने हिंदू द्वेष न चुकता फवारणारे पत्रकार फवारापटू आणि असंख्य मोदीद्वेष्टे यांच्या जळफळीत विचारांनी पोसलेली धर्मनिरपेक्षता असेल तर ती कशी चालेल???
केवळ मोदींना विरोध म्हणून कोरोनाचा सर्वांत जास्त जाणूनबुजून प्रसार करणाऱ्या तबलघी इस्लामी जिहादी लोकांना पाठीशी घालणाऱ्या लोकांना त्यांची लायकी दाखवून दिल्यानंतर त्यांच्या तोंडी जी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या येते तशी धर्मनिरपेक्षता असेल तर कोणता हिंदू ती धर्मनिरपेक्षता डोक्यावर घेऊन मिरवणार आहे??
मोदींच्या केवळ नावाने ज्यांच्या बुडातून न थांबणारा धूर निघतो, मोदींच्या कोणत्याही निर्णययाच्या विरोधात मुठभर बॉलीवूड कलाकारांना सोबत घेऊन डाव्यांच्या मार्गदर्शनाखाली जे लोक संविधान उरावर घेऊन बडवत बसतात अशा लोकांनी आम्हा हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकवावी.
ज्या लोकांद्वारे संविधानात धर्मनिरपेक्षता बळेच घुसवण्यात आलेली आहे त्या लोकांच्या बुभुक्षित नजरा हिंदूंवर आगपाखड केल्याशिवाय थंडावणार कशा?
नशीब आत्ताकुठे हिंदू पुन्हा जागृत होत आहे, नाहीतर ही धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या पार मुळावर उठायला बसली आहे.
या अशा ढोंगी धर्मनिरपेक्षतेपेक्षा राष्ट्रवादी(त्या पवारांच्या फालतू पक्षाचा कार्यकर्ता नव्हे) होणे केव्हाही बरे🙏
-ऋषी भूमकर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय,औरंगाबाद
Comments
Post a Comment